Surprise Me!

लग्नाला 6 महिने पूर्ण होताच कर्तिकीची खास पोस्ट | Kartiki Gaikwad and Ronit Pise | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती कार्तिकी गायकवाडने गेल्या काही वर्षात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे... तिच्या आवाजाच्या जादूने तिला प्रचंड फॅन फॉलोइंग मिळवून दिलं आहे... या फॅन्सना कायम आपली या आवडत्या गायिकेच्या प्रोफेशनल तसंच पर्सनल आयुष्यात बद्दल उत्सुकता लागलेली असते.... काही महिन्यांपूर्वी कार्तिकीचा जेव्हा साखरपुडा पार पडला तेव्हा तिच्या फॅन्स मध्ये असलेली तिच्या बद्दलची उत्सुकता सहज दिसून आली... साखरपुड्याच्या फोटोंवर भरभरून लाईक आणि कमेंट असा पाऊस पडला... तिने नुकताच तिच्या सोशल मीडिया वरून काही पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये शेअर केल्या... यामध्ये तिच्या अनेक फॅन्सनी तिच्या मला सहा महिने पूर्ण झाले यानिमित्त तिला भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्या आहेत...

#KartikiGaikwad #RonitPise #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon